काही क्षणात मान्यवरांची उपस्थिती
परिसरातील गाय वासरू देखावा ठरतोय लक्षणीय
स्वप्निल कदम l कुडाळ : कुडाळ रेल्वे स्थानक परिसर सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा थोड्याच वेळात सुरू होत आहे. खासदार नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे थोड्याच वेळा त ठिकाणी उपस्थिती होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने जय्यद तयारी करण्यात आली आहे. रेल्वे परिसरात लावण्यात आलेल्या गाय वासरू देखावा उपस्थित आमचे लक्ष केंद्रित करत आहे. रेल्वे स्थानक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे.












