रत्नागिरी : आज शिक्षक दिन आहे यानिमित्त रत्नागिरीतील प्रसिद्ध इन्फिगो आय केअर हॉस्पिटल येथे खास शिक्षकांसाठी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 7:30 या वेळेमध्ये नेत्र तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जास्तीत जास्त शिक्षकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन इन्फिगो आय केअर हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे. साळवी स्टॉप रत्नागिरी येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटल येथे तपासणी म
करण्यात येणार असून अधिक माहितीसाठी 9372766504 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.












