सिंधुदुर्ग शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन September 14, 2024 Share WhatsAppFacebookTwitterTelegram दरम्यान राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग राजाच्या चरणी नतमस्तक होऊन सिंधुदुर्ग राजाचे दर्शन घेतले तसेच खासदार व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या समवेत आडेली येथील हिरकणी वारकरी महिला भजन मंडळाचे भजन पाहिले.