वैभववाडी l प्रतिनिधी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी भाजपच्या वतीने येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप व पाणी वाटप करण्यात आले.
यावेळी वैभववाडी भाजपा मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, सदस्य भालचंद्र साठे, नगराध्यक्षा नेहा माईणकर, भाजपा महिला अध्यक्ष प्राची तावडे, उपनगराध्यक्ष संजय सावंत, अतुल सरवटे, बंड्या मांजरेकर, प्रकाश पाटील, बबलू रावराणे, दत्ताराम सावंत, अनंत नेवरेकर, शिवाजी राणे, अवि साळुंखे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.












