संशयीत आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात

 

 

मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी माहिती देताना सांगितले…

मालवण | प्रतिनिधी : पूर्वाश्रमीच्या पत्नीला पेट्रोल ओतून जाळून मारल्या प्रकरणी संशयीत आरोपी सुशांत सहदेव गोवेकर, वय 40 रा. धुरीवाडा मालवण याला ताब्यात घेण्यात आले आहे. अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.