पोलिसांनी फोटो प्रसिद्ध करताना नागरिकांना केले विशेष आवाहन
मालवण | प्रतिनिधी : पोलिसांनी प्रेस नोट माध्यमातून आवाहन करताना सांगितले, आरोपी सुशांत सहदेव गोवेकर, वय 40 रा. धुरीवाडा मालवण याने 25 सप्टेंबर 2024 रोजी मालवण येथे गंभीर व संवेदनशील अपराध केल्या नंतर पळून गेलेला आहे.
सदर आरोपी बाबत माहिती मिळाल्यास खालील नमुद पोलीस अधिकारी यांना त्यांचे मोबाईल क्रमांकावर कृपया संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
यांना तात्काळ संपर्क साधा
पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील. मोबा : 827530368,
पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे
9767700501, पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले 8425887880,
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुरुनाथ कोयंडे 9823368555,
पोलीस हवालदार, आशिष गंगावणे 9422584309,
पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर 8605724105 यांच्याशी संपर्क साधावा. आरोपी मिळून आल्यास त्यास मारहाण करू नये. अशी विनंती ही पोलीस प्रशासनाने प्रेस नोट च्या माध्यमातून केली आहे.












