खेड(प्रतिनिधि) खेड तालुक्यातील सोनगाव माठवाडी येथील एका २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात लोखंडी बार ला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.१५ वा च्या सुमारास उघडकीस आली
सतिष हरिश्चंद्र खेराडे वय २८ वर्षे नोकरी, रा मु. पो. सोनगाव माटवाडी ता. खेड असे त्या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे मयत याने त्यांचे बेडरुममधील लोखंडी बारला घरातील ओढणीने गळफास लावून घेतलेल्या स्थितीत मिळुण आला या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे











