मसूरे | प्रतिनिधी : महान गावात शिवसेना उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. निलेश राणे यांना विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार जनतेला केला असल्याचे सरपंच अक्षय तावडे व माजी सभापती सुधीर साळसकर म्हणाले. यावेळी माजी सभापती सुधीर साळसकर , माजी सरपंच मदन घाडी, सुहास साळुंखे, सरपंच अक्षय तावडे,उपसरपंच अजित राणे, चंद्रकांत ठाकूर,युवा मोर्चा जिल्हा चिटणीस संग्राम साळसकर , मंगेश साळसकर, ग्रामपंचायत सदस्य प्रसाद जाधव, सागर शिंदे, शामा घाडी, हेमंत शिंदे, पांडुरंग राणे, शंकर हळवे, प्रदीप हळवे, प्रकाश शिंदे, नामदेव राणे, रंजन घाडी, प्रशांत साळुंखे, संदीप राणे, दिनेश घाडी, अवधूत जाधव,प्रकाश शिंदे,सत्यवान साळुंखे ,मंदार शिंदे, शुंभम शिंदे, गणेश गावडे, महेश शिंदे, अनंत हळवे, रुपेश चव्हाण , अथर्व नेरकर ,चव्हाण , ग्रा. सदस्य चैताली शिंदे, हिमाली शिंदे,अंजली हळवे , संगीता हळवे, निता चव्हाण,आणि इतर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.