देवगड मध्ये अनेक नागरिकांचा भाजपमध्ये प्रवेश

 

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते अनेक नागरिकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
डॉ. कृष्णा बांदकर, मनोहर कोयंडे, प्रकाश गावकर, गोविंद गावकर, प्रकाश कोयंडे; आदेश झाजम; निवृत्ती ढोके,विलास शिरवडकर; प्रदीप गावकर; प्रदीप उर्फ बाबा राजम यांचा सहभाग होता.

सिंधु ग्राम विकास फाऊंडेशनचे पदाधिकारी सुनील करंगुटकर, अनिल शेडगे आणि शामकांत शेडगे यांनीही प्रवेश केला.

तसेच माजी आमदार अजित गोगटे, बाळा खडपे, व्हि. सी. खडपकर, रतनकुमार झाजम, डॉ. भाई बांदकर, जितेंद्र उपरकर, रमेश सरवणकर, उल्हास मणचेकर, मिताली केळुस्कर आणि संतोष जुवाटकर हे उपस्थित होते.