निवडणूक निकाल – सिंधुदूर्ग

कणकवली विधानसभा मतदारसंघात 24 फेरी अखेर एकूण मते.

चंद्रकांत आबाजी जाधव 878
नितेश नारायण राणे 1लाख 7174
संदेश भास्कर पारकर 49573
गणेश अरविंद माने 1138
बंदेनवाझ हुसेन खानी 448
संदेश सुदाम परकर 890
नोटा 995
टपाली / नितेश राणे 406
24 व्या फेरीत 58 हजार 007 ने नितेश राणे आघाडिवर

निलेश राणे यांना 19व्या फेरी अखेर 7238 चे मताधिक्य

कुडाळ विधानसभा निवडणुकीची 19 वी फेरी पूर्ण झाली असून 19 व्या फेरी अखेर निलेश राणे यांनी आघाडी कायम ठेवली आहे. या फेरी अखेर चे मताधिक्य मिळविले आहे.

19 फेरी अखेर
निलेश राणे यांना 76235 मते
वैभव नाईक 68997 मते मिळाली आहेत.
निलेश राणे यांना 7238 चे मताधिक्य मिळाले आहे. या मतदारसंघात अजून एक मतमोजणी शिल्लक आहेत.

निलेश राणे यांना अठराव्या फेरी अखेर 6656 चे मताधिक्य

कुडाळ विधानसभा निवडणुकीची 18 वी फेरी पूर्ण झाली असून 18 व्या फेरी अखेर निलेश राणे यांनी आघाडी कायम ठेवली आहे. या फेरी अखेर चे मताधिक्य मिळविले आहे.

अठराव्या फेरी अखेर
निलेश राणे यांना 70919 मते
वैभव नाईक 64263 मते मिळाली आहेत.
निलेश राणे यांना 6656 चे मताधिक्य मिळाले आहे. या मतदारसंघात अजून दोन मतमोजणी शिल्लक आहेत

निलेश राणे यांना सतराव्या फेरी अखेर 7173 चे मताधिक्य

कुडाळ विधानसभा निवडणुकीची 17 वी फेरी पूर्ण झाली असून सतराव्या फेरी अखेर निलेश राणे यांनी आघाडी कायम ठेवली आहे. या फेरी अखेर 7173 चे मताधिक्य मिळविले आहे.

सतराव्या फेरी अखेर
निलेश राणे यांना 67240 मते
वैभव नाईक 60067 मते मिळाली आहेत.
निलेश राणे यांना 7173 चे मताधिक्य मिळाले आहे.

सावंतवाडी विधानसभा
तेवीसावी फेरी- (पोस्टल मते)

दिपक केसरकर- ४४८ (८०३८९)
राजन तेली- २९० (४०६६२)
अर्चना घारे- ३१ (६०१९)
दत्ताराम गावकर- ८ (१२१३)
विशाल परब- ५१ (३३०५१)
सुनिल पेडणेकर- ३ (८९१)
नोटा- ११ (२३५७)
तेवीसाव्या फेरीअखेर दीपक केसरकर ३९७२७ मतांनी विजयी.

निलेश राणे यांना सोळाव्या फेरी अखेर 6678 चे मताधिक्य

कुडाळ विधानसभा निवडणुकीची सोळावी फेरी पूर्ण झाली असून सोळाव्या फेरी अखेर निलेश राणे यांनी आघाडी कायम ठेवली आहे. या फेरी अखेर 6678 चे मताधिक्य मिळविले आहे.

सोळाव्या फेरी अखेर
निलेश राणे यांना 63055 मते
वैभव नाईक 56372 मते मिळाली आहेत.
6678 चे मताधिक्य मिळाले आहे.

कणकवली विधानसभा मतदारसंघात 18 फेरी अखेर एकूण मते.

चंद्रकांत आबाजी जाधव 690
नितेश नारायण राणे 85334
संदेश भास्कर पारकर 36153
गणेश अरविंद माने 958
बंदेनवाझ हुसेन खानी 362
संदेश सुदाम परकर 717
नोटा 752
18 फेरीत 49 हजार 181 ने नितेश राणे आघाडिवर

सावंतवाडी विधानसभा

एकविसावी फेरी- १५६३४६

दिपक केसरकर- ३२११ (७६३१७)

राजन तेली- १६१५ (३८८८६)

अर्चना घारे- ३१९ (५६४५)

दत्ताराम गावकर- ५९

विशाल परब- १५०६ (३१४१६)

सुनिल पेडणेकर- ६४

नोटा- १३८

एकविसाव्या फेरीअखेर दीपक केसरकर ३७४३१ मतांनी आघाडीवर.

निलेश राणे यांना पंधराव्या फेरी अखेर 6455 चे मताधिक्य

कुडाळ विधानसभा निवडणुकीची पंधरावी वी फेरी पूर्ण झाली असून पंधराव्या फेरी अखेर निलेश राणे यांनी आघाडी कायम ठेवली आहे. या फेरी अखेर. 6670 चे मताधिक्य मिळविले आहे.

पंधराव्या फेरी अखेर

निलेश राणे यांना 58494 मते

वैभव नाईक 52039 मते मिळाली आहेत.

मताधिक्य 6455 मिळाले आहे.

टपाली मतदानामध्ये
वैभव नाईक 830
निलेश राणे 662
टपाली मतदान मतमोजणी पूर्ण

सावंतवाडी विधानसभा
विसावी फेरी-

दिपक केसरकर- ३१७७ (७३१०६)
राजन तेली- १५४२ (३७२७१)
अर्चना घारे- २६१ (५३२६)
दत्ताराम गावकर- ६२
विशाल परब- १५३३ (२९९१०)
सुनिल पेडणेकर- २५
नोटा- १०६
विसाव्या फेरीअखेर दीपक केसरकर ३५८३५ मतांनी आघाडीवर.

निलेश राणे यांना चौदाव्या फेरी अखेर 6008 चे मताधिक्य

कुडाळ विधानसभा निवडणुकीची 14 वी फेरी पूर्ण झाली असून चौदाव्या फेरी अखेर निलेश राणे यांनी आघाडी कायम ठेवली आहे. या फेरी अखेर. 6008 चे मताधिक्य मिळविले आहे.

चौदाव्या फेरी अखेर
निलेश राणे यांना 54258 मते
वैभव नाईक 48250 मते मिळाली आहेत.
मताधिक्य 5608 मिळाले आहे.

निलेश राणे यांना तेराव्या फेरी अखेर 5601 चे मताधिक्य

कुडाळ विधानसभा निवडणुकीची तेरावी फेरी पूर्ण झाली असून तेराव्या फेरी अखेर निलेश राणे यांनी आघाडी कायम ठेवली आहे. या फेरी अखेर. 5601 मताधिक्य मिळविले आहे.

बाराव्या फेरी अखेर
निलेश राणे यांना 49795 मते
वैभव नाईक 44194 मते मिळाली आहेत.
मताधिक्य 5601 मिळाले आहे.

सावंतवाडी विधानसभा
एकोणीसवी फेरी- १,४२,७२८

दिपक केसरकर- ३२८७ (६९९७०)
राजन तेली- ११७० (३५७२९)
अर्चना घारे- ३४०
दत्ताराम गावकर- ६९
विशाल परब- १३३४ (२८३७७)
सुनिल पेडणेकर- ३६
नोटा- ९६
एकोणीसव्या फेरीअखेर दीपक केसरकर ३४२०० मतांनी आघाडीवर.

निलेश राणे यांना बाराव्या फेरी अखेर 4957चे मताधिक्य

कुडाळ विधानसभा निवडणुकीची बारावी फेरी पूर्ण झाली असून बाराव्या फेरी अखेर निलेश राणे यांनी आघाडी कायम ठेवली आहे. या फेरी अखेर. मताधिक्य मिळविले आहे.

बाराव्या फेरी अखेर
निलेश राणे यांना 45389 मते
वैभव नाईक 40432 मते मिळाली आहेत.
मताधिक्य 4957 मिळाले आहे.

सावंतवाडी विधानसभा
अठरावी फेरी-१३६३९६ मते

दिपक केसरकर- ३२११ (६६६४२)
राजन तेली- १२८२ (३४५५९)
अर्चना घारे- २५० (४७२५)
दत्ताराम गावकर- ८२
विशाल परब- २०२८ (२७०४३)
सुनिल पेडणेकर- ४७
नोटा- ८७
अठराव्या फेरीअखेर दीपक केसरकर ३२०८३ मतांनी आघाडीवर.

सावंतवाडी विधानसभा
सतरावी फेरी- १२९४०९

दिपक केसरकर- ३८१७ (६३४३१)
राजन तेली- १८६८ (३३२७७)
अर्चना घारे- २३५ (४४७८)
दत्ताराम गावकर- ४४
विशाल परब- १२७० (२५०१५)
सुनिल पेडणेकर- ३८
नोटा- ११६
सतराव्या फेरीअखेर दीपक केसरकर ३०१५४ मतांनी आघाडीवर.

सावंतवाडी विधानसभा
सोळावी फेरी-

दिपक केसरकर- ३६८९ (५९६१४)
राजन तेली- २०१५ (३१४०९)
अर्चना घारे- २१४ (४२४०)
दत्ताराम गावकर- ३८
विशाल परब- १०९९ (२३७४५)
सुनिल पेडणेकर- ५०
नोटा- १३१
सोळाव्या फेरीअखेर दीपक केसरकर २८२०५ मतांनी आघाडीवर.

फेरी क्रमांक – १४

चंद्रकांत जाधव – ४७
आ. नितेश राणे – ३७३५
संदेश पारकर – १४०९
गणेश माने – ४३
नवाज खाणी – १९
संदेश परकर – २८

निलेश राणे यांना दहाव्या फेरी अखेर 4735 चे मताधिक्य

कुडाळ विधानसभा निवडणुकीची दहावी फेरी पूर्ण झाली असून दहाव्या फेरी अखेर निलेश राणे यांनी आघाडी कायम ठेवली आहे. या फेरी अखेर. 4735 मताधिक्य मिळविले आहे.

सातव्या फेरी अखेर
निलेश राणे यांना 37687 मते
वैभव नाईक 32952 मते मिळाली आहेत.
मताधिक्य 4735 मिळाले आहे.

सावंतवाडी विधानसभा
पंधरावी फेरी-

दिपक केसरकर- ३५१६ (५५९२५)
राजन तेली- १८९३ (२९३९४)
अर्चना घारे- ३४५ (४०२६)
दत्ताराम गावकर- ३८
विशाल परब- १२४० (२२६४६)
सुनिल पेडणेकर- ३२ (५६०)
नोटा- ९७ (१४९४)
पंधराव्या फेरीअखेर दीपक केसरकर २६५३१ मतांनी आघाडीवर.

सावंतवाडी विधानसभा 

चौदावी फेरी-

दिपक केसरकर- ३५३४ (५२४०९)

राजन तेली- १४२७ (२७५००)

अर्चना घारे- ५३९ (५०८१)

दत्ताराम गावकर- ४५

विशाल परब- १०३० (२१४०६)

सुनिल पेडणेकर- ४४

नोटा- ७६

चौदाव्या फेरीअखेर दीपक केसरकर २४९०९ मतांनी आघाडीवर.

नव्या फेरी अखेर निलेश राणे आघाडीवर.

4553 ते मताधिक्य

कुडाळ मतदार संघाची नववी फेरी संपली असून या फेरी अखेर निलेश राणे यांना 4553 मताधिक्य मिळाले आहे. वैभव नाईक यांना 30036
निलेश राणे यांना 34589. एवढी एकूण मते नवव्या फेरी अखेर मिळाली आहेत

निलेश राणे यांना आठव्या फेरी अखेर 3557 मताधिक्य

कुडाळ विधानसभा निवडणूक तुळशीची ठरली असून आठव्या फेरी अखेर निलेश राणे यांनी आघाडी घेतली आहे. या फेरी अखेर. 3557 मताधिक्य मिळविले आहे.

आठव्या फेरी अखेर
निलेश राणे यांना 30544 मते
वैभव नाईक 26987 मते मिळाली आहेत.
मताधिक्य 3557 मिळाले आहे.

सावंतवाडी विधानसभा
तेरावी फेरी-

दिपक केसरकर- ४२२२
राजन तेली- १७३८
अर्चना घारे- २३३
दत्ताराम गावकर- ७४
विशाल परब- २१५०
सुनिल पेडणेकर- ४९
नोटा- ११९
तेराव्या फेरीअखेर दीपक केसरकर २२८०१ मतांनी आघाडीवर.

सावंतवाडी विधानसभा
बारावी फेरी-
दिपक केसरकर- ४४३७
राजन तेली- २३४४
अर्चना घारे- २३०
दत्ताराम गावकर- ४३
विशाल परब- १४९३
सुनिल पेडणेकर- ५४
नोटा- १२८
बाराव्या फेरीअखेर दीपक केसरकर २०३४७ मतांनी आघाडीवर

निलेश राणे यांना सातव्या फेरी अखेर 2993 मताधिक्य

कुडाळ विधानसभा निवडणूक तुळशीची ठरली असून सातव्या फेरी अखेर निलेश राणे यांनी आघाडी घेतली आहे. या फेरी अखेर. 2993 चे मताधिक्य मिळविले आहे.

सातव्या फेरी अखेर
निलेश राणे यांना 26218
वैभव नाईक 23225
मताधिक्य 2993 मिळाले आहे.

महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याने सावंतवाडीत जोरदार जल्लोष

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांनी दहाव्या फेरी अखेर आघाडी घेतली. त्यानंतर भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. यावेळी मोठया संख्येने युवा कार्यकर्ते उपस्थित होते. तर राज्यात युतीची सत्ता येणार असल्याने कार्यकर्त्यां जोरदार जल्लोष सुरू केला आहे. मोठया प्रमाणात फटाके वाजवून आनंद व्यक्त केला जात आहे.

सावंतवाडी विधानसभा
अकरावी फेरी-

दिपक केसरकर- ३९२६
राजन तेली- १५९२
अर्चना घारे- ३९४
दत्ताराम गावकर- २१
विशाल परब- ११०४
सुनिल पेडणेकर- २२
नोटा- ११३
अकराव्या फेरीअखेर दीपक केसरकर १८२५४ मतांनी आघाडीवर.

सावंतवाडी विधानसभा
दहावी फेरी-

दिपक केसरकर- ३९०५
राजन तेली- २५६८
अर्चना घारे- ३१२
दत्ताराम गावकर- ३९
विशाल परब- १२६४
सुनिल पेडणेकर- ७६
नोटा-
दहाव्या फेरीअखेर दीपक केसरकर १५९२० मतांनी आघाडीवर.

सावंतवाडी विधानसभा
नववी फेरी-

दिपक केसरकर- ३३८०
राजन तेली- २०४१
अर्चना घारे- २६७
दत्ताराम गावकर- ४०
विशाल परब- ८३५
सुनिल पेडणेकर- ३९
नोटा- ८५
नवव्या फेरीअखेर दीपक केसरकर १४४८३ मतांनी आघाडीवर.

कणकवली विधानसभा मतदारसंघात 8 फेरी अखेर एकूण मते.

चंद्रकांत आबाजी जाधव 230
नितेश नारायण राणे 35079
संदेश भास्कर पारकर 15022
गणेश अरविंद माने 411
बंदेनवाझ हुसेन खानी 138
संदेश सुदाम परकर 237
नोटा 285
तिसऱ्या फेरीत 20057 ने नितेश राणे आघाडिवर

सातव्या फेरी अखेर नीतेश राणे 16843 मतांनी आघाडीवर

नीतेश राणे 30151
संदेश पारकर 13308

कुडाळ विधानसभा सहावी फेरी अखेर निलेश राणे १७५४ ची आघाडी

33 हजार 900 मतमोजणी पूर्ण झाली असून
सहाव्या फेरीच्या नंतर निलेश राणे यांना 1754 मताची आघाडी

निलेश राणे यांना 21237
वैभव नाईक यांना 19484
मताधिक्य 1753

सावंतवाडी विधानसभा
आठवी फेरी-

दिपक केसरकर- ४२०२
राजन तेली- २०२३
अर्चना घारे- २३५
दत्ताराम गावकर- ६६
विशाल परब- २१६८
सुनिल पेडणेकर- ४३
नोटा- ९८
आठव्या फेरीअखेर दीपक केसरकर १३२४४ मतांनी आघाडीवर

निलेश राणे यांना पाचव्या फेरी अखेर 921 मतांची आघाडी

कुडाळ-पाचव्या फेरीत

निलेश राणे यांना 3658 

वैभव नाईक 3006

रवींद्र कसालकर 24

अनंतराज पाटकर 36

उज्वला येळाविकर 18

नोटा 44.

कणकवली विधानसभा मतदारसंघात 6 फेरी अखेर एकूण मते.

चंद्रकांत आबाजी जाधव 135
नितेश नारायण राणे 26984
संदेश भास्कर पारकर 11825
गणेश अरविंद माने 201
बंदेनवाझ हुसेन खानी 110
संदेश सुदाम परकर 212
नोटा 212
तिसऱ्या फेरीत 15159 ने नितेश राणे आघाडिवर

सहाव्या फेरी अखेर नीतेश राणे 15159 मतांनी आघाडीवर

नीतेश राणे 26984
संदेश पारकर 11825

सावंतवाडी विधानसभा
सातवी फेरी-

दिपक केसरकर- ४०७६
राजन तेली- २०८१
अर्चना घारे- १९०
दत्ताराम गावकर- ४३
विशाल परब- १२५५
सुनिल पेडणेकर- ४०
नोटा- ११०
सातव्या फेरीअखेर दीपक केसरकर ११०६५ मतांनी आघाडीवर.

कुडाळ-चौथ्या फेरीत निलेश राणे यांना 3521 , वैभव नाईक 3113, रवींद्र कसालकर 40, अनंतराज पाटकर 70 , उज्वला येळाविकर 37 व नोटा 50 .

कुडाळ विधान सभा मतदार संघात पाचव्या फेरीत निलेश राणे यांना ९३२ मताची आघाडी

सावंतवाडी विधानसभा
सहावी फेरी-  मते

दिपक केसरकर- ३५४८
राजन तेली- २९५३
अर्चना घारे- २७०
दत्ताराम गावकर- ४६
विशाल परब- १६४३
सुनिल पेडणेकर- ३५
नोटा- १०२
सहाव्या फेरीअखेर दीपक केसरकर ९०७० मतांनी आघाडीवर.

तिसऱ्या फेरीअखेर नितेश राणे यांनी ११,८८७ मते च्या आघाडीवर आपली स्थिती कायम ठेवली आहे.

कणकवली विधानसभा मतदारसंघ: पाचव्या फेरीचा अहवाल

कणकवली विधानसभा मतदारसंघातील पाचव्या फेरीतील मतमोजणीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या फेरीत एकूण ३७,०८२ मते पडली आहेत.

1. चंद्रकांत आबाजी जाधव: १३५ मते

2. नितेश नारायण राणे: २२,१७८ मते

3. संदेश भास्कर पारकर: १०,२९१ मते

4. गणेश अरविंद माने: १६६ मते

5. बंदेनवाझ हुसेन खानी: १०० मते

6. संदेश सुदाम परकर: १७४ मते

7. नोटा (वरीलपैकी कोणीही नाही): १८० मते

तिसऱ्या फेरीअखेर नितेश राणे यांनी ११,८८७ मते च्या आघाडीवर आपली स्थिती कायम ठेवली आहे.

कणकवली विधानसभा मतदारसंघात पाचव्या फेरी आखेर एकूण मते.

चंद्रकांत आबाजी जाधव 135
नितेश नारायण राणे 22178
संदेश भास्कर पारकर 10291
गणेश अरविंद माने 166
बंदेनवाझ हुसेन खानी 100
संदेश सुदाम परकर 174
नोटा 180
तिसऱ्या फेरीत 11887 ने नितेश राणे आघाडिवर

पाचवी फेरी कणकवली ११८८७ मतांनी नितेश राणे आघाडीवर

कुडाळ विधानसभा मतदारसंघात चौथ्या फेरी अखेर महायुतीचे निलेश राणे २८०मताची आघाडी

सावंतवाडी विधानसभा
पाचवी फेरी – मते

दिपक केसरकर- ३६०७ (१७१७९
राजन तेली- १८०९ (९६०४)
अर्चना घारे- २३८ (१०११)
दत्ताराम गावकर- ५२ (२८६)
विशाल परब- १६९४ (८४६४)
सुनिल पेडणेकर- ४३ (१७६)
नोटा- १२९ (४९७)
पाचव्या फेरीअखेर दीपक केसरकर ७५७५ मतांनी आघाडीवर.

सावंतवाडी विधानसभा: चौथ्या फेरीचा अहवाल

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील चौथ्या फेरीतील मतमोजणीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या फेरीत एकूण ८,३३३ मते पडली आहेत. भाजपचे उमेदवार दीपक केसरकर यांनी ५,७७७ मतांची निर्णायक आघाडी कायम ठेवली आहे. चौथ्या फेरीतील उमेदवारांचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत:

1. दीपक केसरकर (शिवसेना):
दीपक केसरकर यांनी या फेरीत ३,३४१ मते मिळवली असून त्यांनी आपली आघाडी मजबूत केली आहे.

2. राजन तेली (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट):
राजन तेली यांना चौथ्या फेरीत २,४४८ मते मिळाली आहेत.

3. विशाल परब (अपक्ष):
विशाल परब यांना या फेरीत २,०९७ मते मिळाली.

4. अर्चना घारे (अपक्ष):
अर्चना घारे यांना चौथ्या फेरीत २३४ मते मिळाली आहेत.

5. सुनिल पेडणेकर (अपक्ष):
सुनिल पेडणेकर यांना केवळ ४४ मते मिळाली आहेत.

6. दत्ताराम गावकर (अपक्ष):
दत्ताराम गावकर यांना या फेरीत ६२ मते मिळाली आहेत.

7. नोटा (वरीलपैकी कोणीही नाही):
नोटाला चौथ्या फेरीत १०७ मते मिळाली आहेत.

एकूण चित्र

या फेरीअखेर दीपक केसरकर यांची एकूण आघाडी ५,७७७ मते इतकी झाली आहे. मतमोजणी प्रक्रियेतील प्रत्येक फेरीत त्यांनी आपली आघाडी वाढवली असून, ते या निवडणुकीत विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र स्पष्ट आहे.

चौथ्या फेरीतील एकूण मतदानाची संख्या ८,३३३ मते असून सर्व उमेदवारांची कामगिरी पुढील फेरीतही लक्षवेधी ठरणार आहे.

सावंतवाडी विधानसभा
चौथी फेरी- ८३३३ मते

दिपक केसरकर- ३३४१
राजन तेली- २४४८
अर्चना घारे- २३४
दत्ताराम गावकर- ६२
विशाल परब- २०९७
सुनिल पेडणेकर- ४४
नोटा- १०७
चौथ्या फेरीअखेर दीपक केसरकर ५७७७ मतांची आघाडी.

कणकवली विधानसभा मतदारसंघ तिसऱ्या फेरीचा अहवाल

कणकवली विधानसभा मतदारसंघातील तिसऱ्या फेरीतील मतमोजणीच्या निकालांनुसार, भाजपचे उमेदवार नितेश नारायण राणे यांनी ५,८८९ मतांनी आघाडी घेतली आहे. मतमोजणीचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत:

1. चंद्रकांत आबाजी जाधव: २६ मते

2. नितेश नारायण राणे: ३,७५८ मते

3. संदेश भास्कर पारकर: २,२६२ मते

4. गणेश अरविंद माने: ४३ मते

5. बंदेनवाझ हुसेन खानी: २६ मते

6. संदेश सुदाम परकर: ३६ मते

7. नोटा (वरीलपैकी कोणीही नाही): २९ मते

तिसऱ्या फेरीअखेर नितेश राणे यांनी ५,८८९ मतांची आघाडी कायम ठेवली आहे.

कणकवली विधानसभा मतदारसंघात

कणकवली विधानसभा मतदारसंघात
चंद्रकांत आबाजी जाधव 26
नितेश नारायण राणे 3758
संदेश भास्कर पारकर 2262
गणेश अरविंद माने 43
बंदेनवाझ हुसेन खानी 26
संदेश सुदाम परकर 36
नोटा 29
तिसऱ्या फेरीत 5889 ने नितेश राणे आघाडिवर

पहिल्या फेरीत 1048 ने नितेश राणे आघडिवर

चंद्रकांत आबाजी जाधव 22
नितेश नारायण राणे 2627
संदेश भास्कर पारकर 2578
गणेश अरविंद माने 25
बंदेनवाझ हुसेन खानी 23
संदेश सुदाम परकर 39
नोटा 30

सावंतवाडी विधानसभा
तिसरी फेरी- ७२३३ मते

दिपक केसरकर- ३६३९
राजन तेली- १७०३
अर्चना घारे- १७५
दत्ताराम गावकर- ६४
विशाल परब- १५३६
सुनिल पेडणेकर- २७
नोटा- ८९
तिसऱ्या फेरीअखेर दीपक केसरकर ४८८४ मतांनी आघाडीवर.

दुसरी फेरी निलेश राणे ४००० मतांची आघाडी

दुसऱ्या फेरीत.4393 लीड : दुसऱ्या फेरीत नितेश राणे आघडी

नितेश राणे पहिल्या फेरीत 1048.मताधिक्याने आघडी

सावंतवाडी विधानसभा
दुसरी फेरी- ७३८५ मते

दिपक केसरकर- २९१७
राजन तेली- २०४७
अर्चना घारे- २९४
दत्ताराम गावकर- ६५
विशाल परब- १९३९
सुनिल पेडणेकर- ३१
नोटा- ९२

नितेश राणे कणकवलीतून 3000 मतांनी पुढे

दुसऱ्या फेरीत नितेश राणे साहेबांना ३,३५१ मतांची आघाडी मिळाली. नितेश राणे यांनी सुरुवातीपासूनच मतांमध्ये आघाडी घेतली आहे.

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतमोजणीच्या पहिल्या फेरीत एकूण ६,६९४ मते पडली. दीपक केसरकर यांना ३,६७५ मते मिळाली, तर राजन तेली यांना १,५९७ मते मिळाली. विशाल परब यांना १,१९८ मते प्राप्त झाली, अर्चना घारे यांना ७० मते मिळाली, सुनील पेडणेकर यांना ३१ मते मिळाली, आणि दत्ताराम परब यांना ४३ मते मिळाली. नोटाला ३० मते पडली.