राजापूर Breaking : राजापुरात मतमोजणी संथ सुरु; नाराजीचा सूर

 

 

राजापूर / प्रतिनिधी : एकीकडे संपूर्ण राज्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य ४ विधानसभा निवडणुकीचा निकाल तिसऱ्या फेरीपर्यंत पोहोचाल असता राजापुरात मात्र अतिशय संथ गतीने मतमोजणी सुरू पावणे दोन तासाने पहिल्या फेरीचा निकाल.. प्रशासनाच्या कारभाराविरोधात नाराजी