महान गावात निलेश राणे यांच्या विजया नंतर जल्लोष

 

मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून महायुतीचे लोकप्रिय उमेदवार निलेश राणे विजयी झाले. त्यानंतर सर्वत्र विजयी जल्लोष केला जात आहे. महान येथेही निलेश राणे यांच्या विजया नंतर मिरवणूक काढत जल्लोष करण्यात आला. येथे बुथ क्र. 56 या ठिकाणी निलेश राणे यांना मताधिक्य मिळाले.

यावेळी माजी सभापती सुधीर साळसकर, माजी सरपंच मदन घाडी, सुहास साळुंखे, सरपंच अक्षय तावडे, उपसरपंच अजित राणे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस संग्राम साळसकर, बूथ अध्यक्ष मंगेश साळसकर, सदस्य प्रसाद जाधव, सागर शिंदे, उप शाखप्रमुख रेजण घाडी, हेमंत शिदे, ग्रा. सदस्य चैताली शिंदे, हिमाली शिंदे,अंजली हळवे, संगीता हळवे, निता चव्हान, चंद्रकांत ठाकूर, अशोक जाधव, रवींद्र साळसकर, पांडुरंग राणे, शंकर हळवे, प्रदीप हळवे, संतोष साळसकर, प्रकाश शिंदे, राजन घाडी, संदीप राणे, दिनेश घाडी, नीलकंठ घाडी, अवधूत जाधव, प्रकाश शिंदे, शिवाजी गावडे, सत्यवान साळुंखे, दशरथ घाडी, राजू घाडी, ओमकार शिंदे,संदीप शिंदे, निलेश चव्हाण, अनिकेत तावडे, मंदार शिंदे, विक्रांत घाडी, शुभम हळवे, शुंभम शिंदे, गणेश गावडे, महेश शिंदे, अनंत हळवे, रुपेश चव्हाण, शिवराज साळुंखे, अथर्व नेरकर आणि सर्व पदाधिकारी सहकारी ग्रामस्थ उपस्थित होते.