BJP candidates win in Padel Gram Panchayat. Nitesh Rane congratulated
पडेल ग्रामपंचायत येथील रिक्त जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार भाजपाच्या उमेदवार सौ.सायली अजय वारीक प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत आमदार नितेश राणे यांनी त्यांचे आज अभिनंदन केले आमदार नितेश राणे यांची सायली वारीक यांनी भेट घेतली यावेळी
उपस्थित सरपंच ग्रामपंचायत पडेल भुषण रामदास पोकळे, ग्रा.प.सदस्य प्रभाकर वाडेकर, शक्ती केंद्र प्रमुख अंकुश ठुकरल , श्री.अजय म.वारीक उपस्थित होते
आमदार नितेश साहेब यांच्या कामाचा धडाका बघून ग्रामस्थांनी एकतर्फी विजय मिळवून दिला दिला व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पराभव झाला आहे










