वेंगुर्ले l दाजी नाईक :आज स्वामी समर्थ प्रकट दिन आहे. यानिमित्ताने आरवली सोन्सुरे येथील प्रतिथयश कलाकार रविराज चिपकर यांनी सुंदर असे श्री स्वामी समर्थ यांचे वाळू शिल्प साकारले आहे.
हे वाळू शिल्प साकारण्यासाठी त्याना तब्बल तीन तास लागले. त्यांच्या या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.











