संपर्काची नंबर उपलब्ध
रत्नागिरी : NDRF ची टीम क्र 5 Q आज दि 27.05.2025 रोजी सकाळी चिपळूण येथे दाखल झाली आहे.
टीममध्ये commander 01,
Sub Ordinate Officers-01,
Constable and Head Constable- 23
अशा एकूण 25 जवानांचा सामावेश आहे.
*Incharge Contact Details:*
ASI Satish Desai
8080605371
8275359729











