रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासांत पडलेला पाऊस 261.48 मिमी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात बुधवार दि. 18/06/2025 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासांत 261.48 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.

 

तालुकानिहाय पडलेल्या पावसामध्ये

१) मंडणगड – 51.25 मिमी

२) खेड – 32.00 मिमी

३) दापोली – 20.28 मिमी

४) चिपळूण – 23.56 मिमी

५) गुहागर – 9.80 मिमी

६) संगमेश्वर – 46.80 मिमी

७)रत्नागिरी – 14.22 मिमी

८) लांजा – 34.20 मिमी

९) राजापूर – 29.37 मि मि

 

*आजचा एकूण पाऊस = 261.48 मिमी*

*आजचा एकूण सरासरी पाऊस -29.05 मिमी.*