रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यात गुरूवारी दि. 26/06/2025 रोजी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांत 164.50 मिमी पावसाची नोंद झाली.
त्यामध्ये तालुकानिहाय पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे आहे
१) मंडणगड – 11.00 मिमी
२) खेड – 27.57 मिमी
३) दापोली – 10.00 मिमी
४) चिपळूण – 15.11 मिमी
५) गुहागर – 11.40 मिमी
६) संगमेश्वर – 25.41 मिमी
७)रत्नागिरी – 4.66 मिमी
८) लांजा – 31.60 मिमी
९) राजापूर – 27.75 मि मि
*आजचा एकूण पाऊस = 164.50 मिमी*
*आजचा एकूण सरासरी पाऊस -18.27 मिमी.*












