रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी झाली 301.73 मिमी पावसाची नोंद 

रत्नागिरी :

रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवार दि. 01/07/2025 रोजी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांत 301.73 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.

 

तर तालुकानिहाय पडलेल्या पावसामध्ये

१) मंडणगड – 27.75 मिमी

२) खेड – 47.71 मिमी

३) दापोली – 33.71 मिमी

४) चिपळूण – 39.44 मिमी

५) गुहागर – 18.00 मिमी

६) संगमेश्वर – 36.50 मिमी

७)रत्नागिरी – 17.55 मिमी

८) लांजा – 43.20 मिमी

९) राजापूर – 37.87 मि मि

 

*आजचा एकूण पाऊस = 301.73 मिमी*

*आजचा एकूण सरासरी पाऊस -33.52 मिमी.*