पावसाचा 3 तासांचा अलर्ट!

पावसाचा 3 तासांचा अलर्ट

 

मुंबई:

 

पुढील ३ तासांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील काही ठिकाणी तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई.