मसुरे | प्रतिनिधी
पळसंब वायंगणकरवाडी येथील श्री. अनंत नारायण सावंत (77 वर्ष ) यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
सामाजिक कार्यकते दुकान व्यावसायिक पिंट्या सावंत व प्रसाद सावंत यांचे ते वडील होत.












