BREAKING: चिपळूणच्या सार्वजनिक बांधकाम विभागातच पावसाची आपत्ती 

चिपळूण :

चिपळूणचा सार्वजनिक बांधकाम विभाग पाण्याखाली

शुक्रवारी मध्यरात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात शिरले पाणी

अचानक ही आपत्ती आल्यानंतर कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी यांनी केली धावपळ

मुंबई गोवा महामार्गनजिक अचानक पाणी पातळी वाढून हा प्रकार घडला

कर्मचाऱ्यांनी तत्काळ कार्यालयातील सामान हलवले

शुक्रवार रात्रीपासूनच पाणी काढण्याचे काम सुरू