रत्नागिरी :
रत्नागिरी नगर परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार दि. ९ सप्टेंबर रोजी संपूर्ण रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
जिल्हा येथील दुरुस्ती व देखभालाच्या कामामुळे हा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे.












