मसुरे | झुंजार पेडणेकर : पळसंब येथील श्री.जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान येथे नवरात्र उत्सवा निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.22 सप्टेंबर रोजी सकाळी धार्मिक विधी, रात्री स्थानिक महिला गरबा नृत्य, 23 रोजी रात्री सिद्धीगणपती फुगडी मंडळ कविलकट्टा कुडाळ सिंधुदुर्ग यांचे फुगडी नृत्य, 24 रोजी स्थानिक महिला दांडिया नृत्य, 25 रोजी स्थानिक महिला दांडिया नृत्य,
26 रोजी डबलबारी 20 × 20 भजन सामना श्री पडेलकर प्रासादिक भजन मंडळ धालवली ता.देवगड जि.सिंधुदुर्ग
बुवा : अखिलेश अनंत फाळके
गुरुवर्य : बुवा ज्ञानदेव मेस्त्री
बुवा : प्रकाश पारकर
पखवाज : अक्षय मेस्त्री
तबला : दिपक समजिस्कर
विरुद्ध दत्तगुरू प्रासादिक भजन मंडळ , बांद्रा मुंबई
बुवा श्री गणेश जांभळे
गुरुवर्य – प्रमोद हरयान
पखवाज – प्रणव धुरी
तबला – साई कसबले.
27 रोजी पळसंब शाळा न. 1 मुलांचे कार्यक्रम,
28 रोजी स्थानिक महिला गरबा नृत्य, 29 रोजी स्थानिक महिला गरबा नृत्य,30 रोजी उत्सव नवरात्रीचा खेळ पैठणीचा
महिलांसाठी स्पर्धा –
ग्लासांचा मनोरा रचणे, संगीत खुर्ची.
1 ऑक्टोबर रोजी उत्सव नवरात्रीचा खेळ पैठणीचा
महिलांसाठी स्पर्धा –
गोल रिंगांत फुगा टाकणे
फॅन्सी ड्रेस,
02 ऑक्टोबर रोजी दहावी / बारावी उतीर्ण विद्यार्थी गुणगौरव व मान्यवराचा सत्कार समारंभ,रात्रौ ठिक दहा वाजता
कै. बाबी कलिंगण प्रस्तृत
श्री. देव कलेश्वर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ नेरूर
यांचा नाट्यप्रयोग. उपस्थितीचे आवाहन श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब ( रजि) व आजीव सभासद यांच्या वतीने करण्यात आले आहे.













