भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोंसले यांचे कुटुंबियांसमवेत मतदान 

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. श्रद्धाराजे भोंसले यांनी कुटुंबीयांसमवेत मतदान केले. यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. यावेळी राजे खेमसावंत भोंसले, राणी शुभदादेवी भोंसले, युवराज लखमराजे भोंसले व उर्वशी भोंसले आदी उपस्थित होते


.