मालवण : मालवणचे नूतन तहसीलदार गणेश लव्हे यांची मालवण तालुक्यातील सरपंच यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी देवली सरपंच शाम वाक्कर यांसह शाम वाक्कर, अमोल वस्त, प्रकाश तोंडवळकर, अक्षय तावडे, रविंद्र साळकर, बाळा राऊत यांसह अन्य उपस्थित होते.