खा. नारायण राणे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात

सिंधुदुर्ग – माजी केन्द्रीय मंत्री खासदार नारायण राणे आज दुपारी मुंबई येथून विमानाने चिपी जि. सिंधुदुर्ग विमानतळ येथे3. 30 वा. येतील. त्यानंतर खा. नारायण राणे कणकवली येथील ओंमगणेश निवासस्थानी प्रस्थान व मुक्काम असा खा. राणे यांचा दौरा कार्यक्रम आहे. असे खा. राणे यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.