कुडाळ तालुक्यातून जिल्हा परिषदेवर महायुतीचे वर्चस्व नऊ पैकी सात जागांवरती महायुती विजयी

शिवसेना पाच भाजप दोन

महायुतीमध्ये जल्लोषाचे वातावरण उमेदवार व पदाधिकाऱ्यांनी केला जल्लोष

कुडाळ- प्रतिनिधी : दीपक नारकर- घावनळे शिंदे शिवसेना विजयी.

रुपेश कानडे- माणगाव शिंदे शिवसेना

दादा साईल- पावशी शिंदे शिवसेना

आरती पाटील- तेंडोली भाजपा

गंगाराम सडवेलकर- पिंगुळी उबाठा

रुपेश पावसकर- नेरूर अपक्ष

दीपलक्ष्मी पडते- आंब्रड शिंदे शिवसेना

सुप्रिया वालावलकर- ओरोस भाजपा ,

नागेश आईर- वेताळ बांबर्डे शिंदे शिवसेना