लांजा ब्रेकिंग :न्यूज लांजा शहरात गारांचा पाऊस

संतोष कोत्रे
लांजा-:

लांजा शहरात पडला गारांचा पाऊस

गुरुवारी दुपारी तीन वाजेपासून जोरदार गारांचा पाऊस

विजांच्या कडकडाट करीत अवकाळी पावसाची जोरदार एंट्री

गारा गोळा करण्यासाठी बच्चे कंपनीची धावपळ

गुरुवारी दुपारी अचानकपणे आभाळ आले भरून आणि पावसाळा झाली सुरुवात

गारांचा पाऊस पडल्याने गारा गोळा करण्यासाठी सर्वांचे धावपळ