परशुराम जंगले यांचे निधन

मसुरे (प्रतिनिधी ):
पळसंब निसोमाचा सडा येथील श्री. परशुराम तुकाराम जंगले ( 52 वर्ष )यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले . त्यांच्या पश्चात काका , काकी ,भाऊ , बहिणी असा परिवार आहे.