मसुरे (प्रतिनिधी ): बांदिवडे खोरवाडी येथील श्री.रवींद्र महादेव बांदिवडेकर(72 वर्ष ) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, भावजय, पुतणे, पुतण्या, नातवंडे असा परिवार आहे. बांदिवडे गावचे माजी उपसरपंच सतीश बांदिवडेकर यांचे ते बंधू तर क्रिकेट प्रशिक्षक शाहूलखन बांदिवडेकर यांचे काका होत.











