ओटवणेत उद्या दशावतार नाट्य प्रयोग

ओटवणे (प्रतिनिधी ) समस्थ ओटवणे जाधववाडी ग्रामस्थ यांच्या वतीने सोमवारी 20 एप्रिल रोजी रात्रौ ठीक 8 वाजता आजगावकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ आजगावं यांचा महान पौराणिक विनोदी, रहस्यमयी दशावतार नाट्य प्रयोग “नारायणी महाकालेश्वर ” हा दशावतार नाट्य प्रयोग सादर होणार आहे या नाट्य प्रयोगाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन समस्थ जाधववाडी ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.