मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

गावखडी/वार्ताहर:
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथे श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
तसेच दि.1मे रोजी स.7वा.श्री स्वामी समर्थांची पुजा,स.9वा.अभिषेक, स.11वा. कीर्तन – श्रीनिवास गजानन नाटेकर रत्नागिरी,दु.12.30वा.पालखी प्रदर्शिणा, दु.1वा.आरती ,दु.1.30वा.महाप्रसाद
या कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी श्री.सहदेव पावसकर यानी केले आहे.