गुहागर Breaking: गुहागर समुद्रात सांगलीतील दोन पर्यटक बुडाले

गुहागर | प्रतिनिधी

गुहागर समुद्रात सांगलीतील दोन पर्यटक बुडाले

दोघांनाही वाचविण्यात स्थानिक तरुणांना आले यश

खालचापाट येथील किस्मत हॉटेलच्या मागील किनारी घडली घटना.

समुद्र किनारी नेमलेल्या सुरक्षा राक्षकांना काही दिवसांपूर्वीच गुहागर नगरपंचायतीने कमी केले आहे.

पर्यटकांच्या जीवाला निर्माण झाला आहे धोका.