1) मालप श्रावणी संजय 92.20%
2) बाईग तनुजा किरण 87.00 %
3) मालप पायल प्रकाश 86.60 %
4) रावणंग शैराणी संदिप 85.60 %
5) रावणंग श्रावणी महेश 85.40%
विशेष प्राविण्य 12 विद्यार्थी
प्रथम श्रेणी 13 विद्यार्थी
द्वितीय श्रेणी 12 विद्यार्थी
तृतीय श्रेणी 05 विद्यार्थी
एकूण परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थी 42
उत्तीर्ण विद्यार्थी 42
उत्तीर्ण विदयार्थ्यांचे व पालकांचे तसेच मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचे संस्था अध्यक्ष मा. बाळासाहेब माने यांनी अभिनंदन केले.













