मसुरे | झुंजार पेडणेकर : पळसंब येथे बौद्ध विकास मंडळ गाव शाखा व मुंबई शाखा यांच्या विद्यमाने बुद्ध जयंतीचा कार्यक्रम पळसंब समाज मंदिर येथे संपन्न झाला. यावेळी बौद्ध विकास मंडळ पळसंब चे पदाधिकारी तसेच ग्रामपंचायत पळसंब सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर,सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रमोद सावंत, गावठण पोलीस पाटील सौ. पूनम गोलतकर इत्यादि उपस्थित होते. मान्यवरानी मनोगत व्यक्त केले.












