लांजा BREAKING : अंडरपाससाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाला २५ जून चा अल्टीमेटम

लांजा तालुका संघर्ष समिती आक्रमक 

लांजा -: संतोष कोत्रे

अंडरपाससाठी लांजा तालुका संघर्ष समितीचा राष्ट्रीय महामार्ग विभागाला २५ जून चा अल्टीमेटम

अन्यथा २५ जून रोजी रास्ता रोको आंदोलन करणार

लांजा तहसील कार्यालय त्याचप्रमाणे लांजा एसटी डेपो आणि लांजा उपशेट्येवाडी या ठिकाणी अंडरपास ब्रिजची मागणी

अंडरपास न ठेवल्याने लांजा हायस्कूलच्या ३००० विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

वर्दळीच्या रस्त्यामुळे अपघाताचा धोका, मुलांना शाळेत पाठवायचे की नाही पालकांसमोर प्रश्न

शासकीय कामानिमित्त येणाऱ्या तालुक्यातील ग्रामस्थांची होतेय गैरसोय

लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्षामुळे निर्माण झाली परिस्थिती

विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या हितासाठी
तालुक्यातील नागरिकांच्या वतीने स्थापन करण्यात आली संघर्ष समिती

संघर्ष समितीच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग विभागाला देण्यात आला 25 जून चा अल्टीमेटम

लांजा येथील पत्रकार परिषदेत जन आंदोलनाची माहिती