Breaking News : जगबुडी नदीत तिघांचा बुडून मृत्यू

खेड प्रतिनिधी:

खेड तालुक्यात जगबुडी नदीवर मोठी दुर्घटना घडली आहे

यात तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे

या प्रकरणी अधिक माहिती लवकरच