फाळणी च्या वेदनादायी दिवसाच्या निषेधार्थ दोडामार्गात भाजपचा मुक मोर्चा
दोडामार्ग सुहास देसाई
देशाच्या फाळणीच्या दिवशी हजारों नागरिक मृत्युमुखी पडले. त्यामुळे भाजपकडून हा दिवस फाळणीचा वेदनादायी दिवस म्हणून दोडामार्ग शहरात निषेधार्थ मुक मोर्चा काढण्यात आला या मोर्चात माजी जि .प .उपाध्यक्ष राजन म्हापसेकर् , जिल्हा. परिषदेचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी दोडामार्ग भाजपा तालुका अध्यक्ष सुधीर दळवी प्रवक्ते दादू कविटकर आदीं सहभागी झाले होते. यावेळी दोडामार्ग गणेश मंदिर ते दोडामार्ग बाजार पेठ पर्यंत तिरंगी झेंडा हातात घेऊन मुक मोर्चा काढण्यात आला.
यावेळी संतोष नानचे ,प्रकाश गवस,चंदू मळीक राजेश प्रसादी ,चंद्रशेखर देसाई, नाना देसाई, संजय गवस,
प्रीतम पोकळे ,सुदन चोर्लेकर,सुरेंद्र सावंत,अभिमन्यू कुबल,पांडुरंग बोर्डेकर,प्रकाश गवस ,अंकुश वेटे ,कल्पना बुडकुले, दिक्षा महालकर बापू सावंत ,शंकर देसाई,अमित गवस रामदास गवस,विष्णू कुबल ,किशोर मयेकर, हरी नाईक,बबन नाईक,राजाराम देसाई ,संतोष नाईक,अजय् दळवी, संदीप गवस,रवी नाईक सूर्यनारायण गवस, बाळू गावंडे,श्याम शेटये, प्रमोद गवस,संदेश रेडकर आदी बुथ अध्यक्ष शक्तिकेंद्र प्रमुख पदाधिकारी मोठया संख्येत उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा फाळणी वेदनादायी दिवस म्हुणुन पाळण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार भाजपकडून दोडामार्ग शहरात निषेध म्हणून मुक मोर्चा काढण्यात आला.त्यानंतर दोडामार्ग बाजारपेठेत मूक मोर्चाला सावंतवाडी विधानसभा विस्तारक श्री. दादू कविटकर, प्रकाश गवस यांनी मार्गदर्शन केले. तर उपस्थिताचे आभार श्री. राजन म्हापसेकर यांनी मानले.











