चिपळूण (प्रतिनिधी):- शहरातील भाजी मंडई परिसरात कार रिव्हर्स घेताना शिवनदीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात गाडीचे नुकसान झाल्यापासून सुरू झाली आहे. मात्र, यावेळी बघ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी वाहतूक कोंडी होऊ यासाठी वाहतूक पोलिसांनी योग्य कामगिरी बजावली. तर क्रेनच्या साह्याने कारला बाहेर काढण्यात आले.













