संतोष कोत्रे
लांजा शहरातील सार्दळवाडी येथील सकाळी १० वाजण्याची घटना
बालिका अंगणात असताना आठ ते दहा कुत्र्यानी केला हल्ला
कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बालिकेला रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात केले दाखल
स्वम्भवी समिर तानवडे (वय वर्ष ४ वर्षे ) जखमी झालेल्या बालिकेचे नाव
घटनेने भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर












