पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा
राजापूर प्रतिनिधी
राजापूर तालुक्यातील नाणार, कुंभवडे, सागवे भागातील बॉक्साइड उत्खनन प्रकल्पाची 7 सप्टेंबर रोजी होणारी जन सुनावणी रद्द पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा
या प्रकल्पाबाबत स्थानिक जनतेच्या मनात जे आहे तसेच होईल













