BREAKING: देवरूखमधील सोने व्यावसायिकाच्या अपहरण व लुटीप्रकरणी आणखी चार आरोपींच्या आवळल्या मुसक्या

देवरूख पोलीसांची धडाकेबाज कामगिरी

निलेश जाधव / देवरूख : 

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात देवरूख येथील सोने व्यावसायिक धनंजय केतकर यांच्या अपहरण व लुटीची वांझोळे येथे घडली होती घटना

आत्तापर्यंत ९ आरोपींना देवरूख पोलीसांनी केली होती अटक

या गुन्ह्यात आणखी चार आरोपी सहभागी असल्याचे समजल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे देवरूख पोलीसांनी कल्याण येथून दोनजण, नवीमुंबईतून एक व बारामतीमधून एक अशा चारजणांना आज बुधवारी केले गजाआड

या धडाकेबाज कामगिरीबद्दल देवरूख पोलीसांवर होतोय कौतुकाचा वर्षाव