सखाराम तेजम यांचे निधन!

मसुरे (प्रतिनिधी ):

पळसंब डिगीवाडी येथीत श्री. सखाराम यशवंत तेजम( 80 वर्ष ) यांचे मुंबई येथे राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात

दोन मुलगे, सुना, पुतणे, नातू असा मोठा परिवार आहे. ग्रामपंचायत सदस्य श्री .सत्यवान तेजम यांचे ते काका होत.