संतोष कोत्रे
लांजा-:
मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाट येथे कारला अपघात
मुंबईच्या दिशेने जाणारी एम एच ४७ सीडी १४६३ या क्रमांकाची कार झाली पलटी
वेरळ घाटातील रम्बलिंग गतिरोधकावर घसरून कार पलटी
कार मधील दोघेजण जखमी, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान
आज शनिवारी दुपारी १२.३० वाजण्याची घटना













