देवगड निपाणी महामार्गावर नुकताच अपघात झाला असून यामध्ये दोन जण जागी ठार झाले तर अपघात ग्रस्त ट्रकने पेड घेतल्याने आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे देवगड मधील तोडसुळे फाटा येथे हा अपघात झाला असून देवगड पोलीस स्टेशनचे अधिकारी आगा अपघातग्रस्त परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत मात्र ट्रकनेच पेड घेतल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे काही काळ येथील वाहतूक रोखण्यात आली होती
[अपघात घडला तारीख ०८.३० वा. चे मानाने तोरसोळे फाटा येथे देवगड निपाणी रोड.
मयत १) महेश मोहन तोरस्कर वय ४८ वर्षे, २) मनिषा मोहन तोरस्कर वय ७८ वर्षे दोन्ही राहणार तळेबाजार बाजारपेठ.













