अपघातताज्या घडामोडीरत्नागिरीदापोली दापोली Breaking : लाडघर समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू October 7, 2023 Share WhatsAppFacebookTwitterTelegram दापोली : लाडघर समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू रमेश गावडे-४० रा.जेजुरी या युवकाचा मृत्यू पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोस्टमार्टेम रिपोर्ट नंतरच मृत्यूचे कारण होईल स्पष्ट