दापोली | प्रतिनिधी : शिवसेना व युवा सेना महिला आघाडी दापोली शहर आणि शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेड योगिता दंत महाविद्यालय व रुग्णालय खेड यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत कृत्रिम दंतशास्त्र व दंतरोपण विभाग मोफत शिबिर शिवसेना शहर शाखा दापोली येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान शिवसेना दापोली शहरप्रमुख श्री. प्रसाद रेळेकर यांनी केले आहे.











