निलेश राणे यांनी घेतले घुडेवाठार येथील एकमुखी श्री दत्तगुरुचे दर्शन 

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध एकमुखी दत्त मंदिरात आज श्री नृसिंह सरस्वती जयंती आयोजन करण्यात आले आहे. श्री दत्तगुरूंचे रूप सुद्धा तसेच सजावण्यात आले आहे. श्री दत्तगुरूंचे भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी आज दर्शन घेतले. यावेळी त्यांचा मंदिर संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.