नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांच्यामार्फत मोफत विजयदुर्ग किल्ले दर्शन, शिवजयंती निमित्त उपक्रम

देवगड जामसांडे नगरपंचायतीच्या नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांच्यातर्फे शिवजयंती निमित्त मुलांना मोफत किल्ले दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती विजयदुर्ग किल्लावर साजरी करण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराजाच्या गडकिल्या्यांची माहिती व महाराजाची शौर्यगाथा आपल्या मुलांना व आपल्याला सुद्धा समजून घेता येईल

तरी ज्या मुलांना किवां पालकाना या कार्यक्रमांस सहभागी व्हायचे असेल त्यानी रविवार दिनांक १८ संध्याकाळी ५ वाजे पर्यंत खालील नंबरवर संपर्क साधावा. विजयदुर्ग किल्लाची ऐतिहासिक परिपूर्ण माहिती साठि गाईड उपलब्ध केलेला आहे जना या मोहिमेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी 9423303692 /7083271173 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे