केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री ना. नारायण राणे यांनी चिपळूण दौऱ्यादरम्यान सावर्डे येथे आमदार शेखर निकम यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना आमदार शेखर निकम सोबत सावर्डेच्या सरपंच समीक्षा बागवे, माजी सभापती विजय गुजर, सुभाष मोहिर, सूर्यकांत चव्हाण, उमेश राजेशिर्के, शौकत माखजनकर आदी.
Home ताज्या घडामोडी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आ. शेखर निकम यांच्या संपर्क कार्यालयाला दिली...












